जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०
दत्त प्रभावळ
बुधवार, ३० डिसेंबर, २०२०
दत्ताचे घर
सोमवार, २८ डिसेंबर, २०२०
डॉ.मंगेश प्रभुळकर
डॉ.मंगेश प्रभुळकर
वसुंधरा
शनिवार, २६ डिसेंबर, २०२०
डॉक्टर राजेंद्र गायकवाड श्रद्धांजली
शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०
आकाशीचा बाप .
गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०
ज्ञानदेवी माय
ज्ञानदेवी माय
***********
तुज पांडुरंगा मा
गावे ते काय
ज्ञानदेवी माय
दिलीस तू ॥
यया सुखा पुढे
अवघे थोकडे
याहून चोखडे
जगी नाही ॥
माय सांभाळते
माय दटावते
माय जोजावते
जीवनात ॥
जरी मी उनाड
अभ्यासा वाचून
खेळून मळून
घरा येई ॥
न्हावून माखून
भक्तीच्या शब्दांत
ज्ञानाचे अमृत
पाजवते ॥
विक्रांत नाठाळ
खेळतो शब्दांत
अर्थ तो पोटात
उतरे ना ॥
परी भरविता
थकत ती नाही
पुन्हा देतं राही
मुखी घास ॥
**********
मंगळवार, २२ डिसेंबर, २०२०
दत्त बाजार
कळणे
सोमवार, २१ डिसेंबर, २०२०
मरण
शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२०
ज्ञानदेव माय
गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०
कोरना काळातील कविता
मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०
दत्त दर्शन
सोमवार, १४ डिसेंबर, २०२०
वाट
रविवार, १३ डिसेंबर, २०२०
ज्ञानदेव चित्ती
शनिवार, १२ डिसेंबर, २०२०
मौन जाग
शुक्रवार, ११ डिसेंबर, २०२०
वृक्ष
सोमवार, ७ डिसेंबर, २०२०
चित्र
रविवार, ६ डिसेंबर, २०२०
एक आकाश
गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०
गाभाऱ्यात राज्य.
बुधवार, २ डिसेंबर, २०२०
दिवा मातीचा
सोमवार, ३० नोव्हेंबर, २०२०
ती रेवा
शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२०
मोह
शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०
झेलणारा दत्त
गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०
गिरणार याद
रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०
वही
मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०
दत्ताचिये पायी
दत्त दिवाळी
रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०
ती माणसं
शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०
दत्त आषाढ
मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२०
सुखावलो दत्ता
सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०
प्रेम मुर्खता
रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०
गिरनार वाट
शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०
इवले बिंदुले
शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०
विहीर
गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०
एक कविता
रविवार, १ नोव्हेंबर, २०२०
दत्त दरवेश
शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०
बासरी
शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०
कोजागिरीला!!
सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२०
माझे शब्द
शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०
माझी माक्याची आई
शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०
भय
मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०
दत्त व्हायला
सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०
मैत्री
रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०
माय
शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०
मरण
हृदय थकले हृदय थांबले
गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०
पायदान
पायदान
*******
मज अवघ्याचा
आलाय कंटाळा
दत्ता कळवळा
येत नाही ॥
वाहतोय ओझे
तनाचे मनाचे
गीत या जगाचे
नको वाटे ॥
धन धावपळ
मन चळवळ
चाललाय खेळ
अर्थ शून्य
निसंग निवांत
करा भगवंत
अतृप्त आकांत
सुटोनिया॥
तुझिया प्रेमाने
करी रे उन्मत्त
सारे शून्यवत
भोग होतं ॥
सुटू दे गाठोडे
विक्रांत नावाचे
होऊ दे दाराचे
पायदान॥
मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०
चंद्र दिला
सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०
आरसा
स्वामीभेट
स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले स्वामी भेटी आले अकस्मात नसे घरदार नसे ध्यानीमनी भाग्य उठावणी केली काही तोच स...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
प्रस्थान ****** घडू दे शेवट आता प्रवासाचा दिस अखेरचा गोड करी ॥१ नाही बुद्धिवान नाही धनवान जगलो लहान सामान्यसा ॥२ नाही कीर्तीवं...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
सागरतीरी (शिरगाव पालघर) *********** त्या हजारो लाटातून खोल खोल पाण्यातून होता उमटत एक ध्वनी रे मी वाहतो तुझ्यातून युगोयुगी मी...
-
वर्ख ***** त्या तुझ्या धुंद मधुर स्मृती अजूनही मनी करतात दाटी कुठल्याही सांत्वनेवाचुनी तया ठेवतो मी कुरवाळूनी सुंदर शापित अ...
-
देव देश अन धर्मासाठी ********** जन्म देवासाठी जावो हा सगळा भावभक्ती मळा फुलो सदा ॥ देह देशासाठी जावो हा सगळा ...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
कर लायकीचा ********** कृपेविना ग्रंथ तुझा कळणार कुणा देवा अधिकाराविना काय कधी प्राप्त होतो ठेवा या शब्दांशी खेळतांना अर्थाप...
-
स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले स्वामी भेटी आले अकस्मात नसे घरदार नसे ध्यानीमनी भाग्य उठावणी केली काही तोच स...
-
महात्मा ज्योतिबा फुले ****** ज्योतीबा, तू लावलेल्या वटवृक्षांच्या सावलीत जगत आहोत आम्ही समतेची स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत आम्ह...
