आपण लिहतो ती कविता आपली अनिवार्य गरज आहे, जगण्यासाठी आवश्यक आहे .
हे जाणवले मग कविते साठी कविता लिहिणे सुरु झाले .सुरुवातीला हे भान
अस्पष्ट होते. कविता लिहतांना लागलेली भाव समाधी ,शब्द समाधी हे कवितेने
दिलेले सर्वात मोठे देणे आहे, कविता कधी सजते कधी बिघडते ही ,ते आपल्या
हातात नसते .हातात फक्त लिहणे असते.त्या मुळे मी कवी आहे आणि कविता लिहितो
,याचा मला अजिबात गर्व नाही .हे तर कवितेचे मजवर उपकार आहेत .
जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
द्वैत
द्वैत ***** चंद्र चांदणे तुझेच होते सुरेल गाणे तुझेच होते मंत्रमुग्ध मी नयनी तुझ्या असणे सारे तुझेच होते ॥ वारा किंचित असल्...

-
मोकळे केस तू ! रुपेरी कांतीचे लेवून चांदणे मोकळे केस तू मिरवित येते काजळ कोरले दिठीत सजले गाली ओघळून तीट लावते चालणे त...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
द्वैत ***** चंद्र चांदणे तुझेच होते सुरेल गाणे तुझेच होते मंत्रमुग्ध मी नयनी तुझ्या असणे सारे तुझेच होते ॥ वारा किंचित असल्...
-
देव देश अन धर्मासाठी ********** जन्म देवासाठी जावो हा सगळा भावभक्ती मळा फुलो सदा ॥ देह देशासाठी जावो हा सगळा ...
-
भेटीचा सोहळा भेटीचा सोहळा जाहला आगळा चंद्र वितळला डोळीयात ॥ बाहुत भिजला शरद कोवळा दवात न्हाईला सोन सुर्य ॥ जिव...
-
नोकरीचा प्रवास ************ हा प्रवास सुंदर होता या महानगरपालिकेतील नोकरीचा हा प्रवास सुंदर होता आणि या सुंदर प्रवासाचा हा श...
-
रंग ***" उधळलेस रंग किती रंगीत झाले जीवन सरुनही सण सारे उतरती न अजून ॥ रंग तुझ्या डोळ्याचे रंग तुझ्या स्पर्शाने रंग तु...
-
डॉ उषा म्होप्रेकर मॅडम माझी प्रिय बॉस (श्रद्धांजली ) ************************ चंद्राची शीतलता आणि सूर्याची तप्तता धारण केलेले...
-
दुपार ***** वारा सळसळ करतो हलके क्षणात दृश्य करतो बोलके फांदी वरचे फुल सावरते पराग आपले उधळून देते पाना मधला पक्षी पिव...
-
काजळल्या पथी डोळ्यांना दिसेना शेवटचे पावूल कुठले कळेना तसे तर आधार लाख सोबतीला कुणी न आपला कळे या जीवाला ...
In this world where desire rules over heart
उत्तर द्याहटवाYou will discover love is the flame that lights
the soul!
thanks lot
हटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवाgood
उत्तर द्याहटवाthanks
हटवाखुपच छान
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा