जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०
डॉ.पिपळे सर (M.S. of K.B.B.Hospital)
रविवार, २७ सप्टेंबर, २०२०
शब्द चकवा
शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०
अनंग
बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०
काया
मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०
सुटावा संसार
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
रविवार, २० सप्टेंबर, २०२०
आईस ( एक अनुवाद)
गिरनारचा रोप वे
शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०
मेघ होई रे
शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०
पुस्तकं
गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०
माझे महाराज
बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०
श्वान
मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०
दादा (माझे बाबा)
सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०
पाय माघारी वळता
रविवार, १३ सप्टेंबर, २०२०
कांगावा
दत्त चंद्र
दत्तचंद्र
*****
संत शब्दांवरी
आमुचा विश्वास
म्हणुनि निघालो
भेटण्या देवास ॥
आम्हा काय ठावे
कसा काय देव
निर्गुण असे वा
लावण्याची ठेव ॥
नामाची ती काठी
धरुनि हातात
भर अंधारात
चाललो ठोकत ॥
त्यांचे उजेडाचे
गाणे या मनात
देत असे बळ
माझ्या पाऊलात ॥
नाही कसे म्हणू
कधी कंटाळतो
चुकतो थकतो
निराशही होतो ॥
परी बसताच
कुठल्या वाटेला
थोपाटतो कुणी
सांगे चालायला ॥
सहज शब्दात
पाजळतो दिवा
न मागता मिळे
आश्वासन जीवा ॥
पुन्हा तरारते
मन पान पान
नवे गाणे गाते
अवघेच रान ॥
विक्रांत मनात
सरू जाते रात
दिसे मनोहर
दत्त चंद्र आत
***********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०
उनाड कविता
मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०
गिरनार चढत
सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०
सोयरीक
घर
शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०
गुरूदेव दारी
शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०
उजेड अंधार
गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०
दत्त रवि
बुधवार, २ सप्टेंबर, २०२०
औदुंबर
नावीन्य
नावीन्य ******** नको वाटते काहीच पुन्हा नव्याने करणे वाळूचे बांधून किल्ले पुन्हा एकदा मोडणे ॥ तोच तोच खेळ असा पुन्हा पुन्हा खे...

-
सावळा ****** सावळे वादळ आले देहावर हरवले जग अस्तित्व उधार सावळे क्षितिज आले धरेवर नेई मोहवत सावळा प्रहर सावळी जाहल...
-
शेजीचे खेळणे ************ शेजीचे खेळणे आणले उसणे जीव त्या लावणे बरे नाही ॥१ शेजीचे खेळणे शेजीचे घेतले दुःख का दाटले मनामध्ये ॥२...
-
येत नाही ******* अंधारल्या दिशा साऱ्या तरीही तू येत नाही ताऱ्यांचे अवगुंठण तुला सोडवत नाही ।। कुठेतरी खोचलेली नाती काही प्रार...
-
तुझे घर ******* दूर तुझे घर बंद दरवाजा आणि मज सजा प्रतिक्षेची ॥१ नको बोलावूस हरकत नाही मज घर नाही असे नाही ॥२ मोडके छप्पर तुटल...
-
तुला न कळते ********** तुला न कळते तुझे असणे असते गाणे माझ्यासाठी ॥१ तुला न कळते तुझे बोलणे ऊर्जा उधळणे माझ्यासाठी ॥२ तुला ...
-
नाव **** दत्ता माझी नाव डुगडुग करे प्रवाहात फिरे गरगर ॥१ माझिया नावेला नाही रे नावाडी ऐल पैल थडी सुनसान ॥२ झिरपते पाणी बघ फट...
-
कलेवर ****** सुख घेई हवे तर दुःख देई हवे तर परी मज दावी दत्ता रूप तुझे मनोहर ॥ धन घेई हवे तर मान घेई हवे तर परी मज देई दत्ता...
-
वदती अधर ********* ताम्र करडे रेखीव डोळे सूर्य किरण जणू सांडले आणि तरीही मवाळ ओले जणू आताच व्याकूळ झाले काही भुरके तसेच पिंगट क...
-
शब्द तुझा ******** सहजच शब्द तुझा मजला स्पर्शून जातो अचानक वळवाचा पाऊस पडून जातो होते मृदू मुलायम तापलेले पान पान कणा कणाव...
-
तुटले पोळे ******** मधमाशांचे तुटले पोळे तथाकथित संकट टळले एक अनार्जित ठेव्याचे सुख इथे कुणा मिळाले पृथ्वी काय असते रे इथे ...