जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१
प्रसाद
शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१
हस्तांतरण
शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१
स्वातंत्रवीर सावरकर
गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१
चकवा
बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१
ग्रांट मेडिकल कॉलेज
उपाधीत जगणे
मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१
कोरोना योद्धा
सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१
उशीर (उपक्रमासाठी)
रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१
पाहीले समर्था
शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१
गाडे
गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१
अक्का
बुधवार, १७ फेब्रुवारी, २०२१
खुणा
खुणा.
*****
माझ्या मनातील खुणा
दत्ता पुसता पूसेना
व्रण स्मृतीचा खिळ्यांचे
खोल आतील मिटेना
इथे लपवितो काही
डाग बेपर्वा पडले
वस्त्र मलमली मृदू
जरी त्यावरी ओढले
दिला मुलामे वरती
बरे वाटे पाहताना
दोन दिसात परंतु
तडे पडती तयांना
आत जाणतोय परी
माझ्या साचल्या व्यथांना
जन्म दारभ्य वाहीले
त्याच त्याच कामनांना
तुवा दिधली घालून
जग चालवया रीत
देवा चुकलो चुकलो
नच झाले रे स्वहित
तुच करविता सारे
नीती नियमांचे द्वार
नाही म्हणत तुजला
तया अपवाद कर
करे विनंती दयाळ
एका नव्या आरंभास
जुने मोडून पडू दे
व्यापी तुच जीवनास
तुझा होवून विक्रांत
सदा राहो रे पदास
ओझे सुखांचे चुकांचे
नको आता या जीवास
*********
रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१
सावल्यांचे जग
मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०२१
निरोप
सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१
राधा
रविवार, ७ फेब्रुवारी, २०२१
रजकास धन्यवाद
शनिवार, ६ फेब्रुवारी, २०२१
निळेपण
मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१
वृक्ष मरण
सूत्र
सूत्र ***** देऊन सूत्र जीवनाची सारी तुझ्या हातात आता मी रे निवांत आहे वाहत श्वासात जगणे चालू आहे नि धावणेही चालू आहे यशापयश दोघ...

-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
सूत्र ***** देऊन सूत्र जीवनाची सारी तुझ्या हातात आता मी रे निवांत आहे वाहत श्वासात जगणे चालू आहे नि धावणेही चालू आहे यशापयश दोघ...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
सोंगटी ***** कालचा पडदा तुझा मखमली कापडाचा आज झाला आहे जणू वज्रकाय पोलादाचा ॥ काल तुझी साथ होती क्षणोक्षणी संगतीला आज जणू काळ ...
-
ज्ञान सूर्य (डॉ.बाबासाहेब आंबेडकर ) ****** अफाट या कालप्रवाहात अगणित सूर्योदय होतात तेजस्वी प्रकाशमान शुभ्र अन विश्व उजळून टा...
-
स्वामी शरण ******** आपल्या भक्ताशी सदा सांभाळीशी हृदयी वसशी स्वामी राया ॥१ ऐहिक कौतुके किती एक देसी सुखात ठेवीसी सर...
-
दीप ****** सांजवता दिन दीप उजळला दत्ताच्या समोरी हळूच ठेविला ॥१ दीप प्रकाशला गाभारा भरला तम दाटलेला क्षणी दुरावला ॥२ इवला प्रका...
-
संत गजानन महाराज ******************* नाही बंकटाची दृष्टी हरी पाटलांची भक्ती बाबा गजानना तरी ठेवा दासावरी प्रीती नाही भाऊंचे ते...
-
बूट हरवता ************* सज्जनगडी बूट गेले आणि चपला आळंदीत परी माझे मी पण हे कसे राहिले रे अबाधित बुटात असतो ...
-
नट **** ज्याचा पैशावर डोळा जो पद करी गोळा काय करावे त्या गबाळा सांभाळून ॥ ज्याचा रुबाब इवला दिसे उसना घेतला काय करावे त्या नटा...