जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
शनिवार, २१ मार्च, २०१५
शुक्रवार, २० मार्च, २०१५
काय मागू कुणास
काय मागू कुणास मी
देणारा कुणीच नाही
थांबले शोधणे अन
आशा उरलीच नाही
पळणाऱ्या पाडसाचे
भय पावुलात साचे
हरवताच माऊली
जग होय श्वापदाचे
असे का छापील भाव
शरण तुज येण्यासाठी
मोजुनी वह्या लिहले
असावे का पुण्य गाठी
येवूनी नभांगणी या
हो शलाका प्रकाशाची
आर्त क्षीण हाक ऐक
विझणाऱ्या अंतराची
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
गुरुवार, १९ मार्च, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
जीवन जरा व मृत्यू
जीवन जरा व मृत्यू *********** जीवन पथाला चालून म्हातारा थकला बसला घडीभर पाहतो जगाला पाहतो मनाला घट्ट चिकटला घरादारा म्हाताऱ्य...
-
आलो आळंदीत ************ आलो आळंदीत झालो आनंदीत देव समाधीत पाहियला भारावले तन भारावले मन गर्जे कणकण ज्ञानदेव जिवलग भेटी हरपल...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
चित्र ***** तुझ्या डोळ्यावरील अर्ध पारदर्शक काचा मधून नाही वाचता येत मला तुझे डोळे अजून ती तुझी गंभीर आत्ममग्न मुद्रा राहते ...
-
देव देश अन धर्मासाठी ********** जन्म देवासाठी जावो हा सगळा भावभक्ती मळा फुलो सदा ॥ देह देशासाठी जावो हा सगळा ...
-
तुझ्यामुळे ********* माझ्या मधले शब्द कोवळे झाले मोकळे तुझ्यामुळे कधी कुठली फांदी झुकली बहरून आली तुझ्यामुळे ख...
-
फाटके वस्त्र ********* आधी देसी भक्ती मग ते दर्शन आहे मी जाणून दत्तात्रेया ॥१ परी त्या भक्तीला करसी लायक कृपेला कारक तूच देवा ...
-
निरार्थ वाद | उथळ संवाद शब्दात मद | साचलेला || मिळाली दैवाने | थोरली भाकरी | परी शिरजोरी | डोईजड || माजले हे तण | वाढे बेगुम...
-
धिंडोरा ****** तुझिया कीर्तीचा पिटतो धिंडोरा दत्त दिगंबरा पानोपानी ॥ पाहिल्यावाचून वर्णीतो रूपाला गातसे कीर्तीला जागोजागी ...
-
बळ ***** इथे पाप वाहण्याचे काय कुणा बळ आहे सभोवती भक्त गोळा दक्षिणा बख्खळ आहे घुमतात कोणी इथे पिसाटल्या झाडागत जिरवला घाम देही...
-
तुझिया कृपेची होय बरसात अपार श्रीमंत झालो आज ||१|| काय कुठे ठेवू कळेना मनाला जीव भारावला हरखून ||२ || खरे खोटे काय चिमटा घ...


