ते फळ
तू दिलेले
मधुर
लाल रसिले
माझ्या
ओठावर
तरंगत
राहिले
पण ते
तुझे अर्धे
असतेस
तू दिले
तर
अधिक मधुर
असते
लागले
हे ही
भाग्य पण
कमी
नसे माझे
काही मिळे
मज
तुझिया
हातचे
विक्रांत प्रभाकर
जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
वारी ***** महाद्वारी दाटीवाटी लाखो भक्त चालतात आषाढीच्या सोहळ्यात धुंद होत नाचतात मैलोमैल रांग इथे तासोंतास लागतात क्षणभर भेटी...