दत्त दतात्रेय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दत्त दतात्रेय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

स्वामी

स्वामी
******
तुच नाथ तुच दत्त     
स्वामी माझा अवधूत ॥
तुच शाक्त गाणपत्त्य    
स्वामी माझा अवधूत ॥
तुच शैव भागवत       
स्वामी माझा अवधूत ॥
तुच बुद्ध तथागत     
 स्वामी माझा अवधूत ॥
तुच देव तुच भक्त      
स्वामी माझा अवधूत ॥
माझे हृदी सदास्थित  
स्वामी माझा अवधूत ॥
कृतकृत्य हा विक्रांत   
स्वामी माझा अवधुत ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

तू गेल्यावर

तू गेल्यावर ********* असणे तुझे जीवनाला अवघे व्यापून होते  प्रेमानुबंध क्षणाक्षणाला सदैव बांधून होते  प्रेमवृक्ष तू आयुष्यात माझ...