जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१
गाडे
गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१
अक्का
बुधवार, १७ फेब्रुवारी, २०२१
खुणा
खुणा.
*****
माझ्या मनातील खुणा
दत्ता पुसता पूसेना
व्रण स्मृतीचा खिळ्यांचे
खोल आतील मिटेना
इथे लपवितो काही
डाग बेपर्वा पडले
वस्त्र मलमली मृदू
जरी त्यावरी ओढले
दिला मुलामे वरती
बरे वाटे पाहताना
दोन दिसात परंतु
तडे पडती तयांना
आत जाणतोय परी
माझ्या साचल्या व्यथांना
जन्म दारभ्य वाहीले
त्याच त्याच कामनांना
तुवा दिधली घालून
जग चालवया रीत
देवा चुकलो चुकलो
नच झाले रे स्वहित
तुच करविता सारे
नीती नियमांचे द्वार
नाही म्हणत तुजला
तया अपवाद कर
करे विनंती दयाळ
एका नव्या आरंभास
जुने मोडून पडू दे
व्यापी तुच जीवनास
तुझा होवून विक्रांत
सदा राहो रे पदास
ओझे सुखांचे चुकांचे
नको आता या जीवास
*********
रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१
सावल्यांचे जग
मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०२१
निरोप
सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१
राधा
रविवार, ७ फेब्रुवारी, २०२१
रजकास धन्यवाद
परिक्रमा
परिक्रमा ******* गावा गावात फिरत आहे अन्नक्षेत्री जेवत आहे अन् अर्थ या जीवनाचा माईकडे मागत आहे प्रचंड पाणी प्रवाहाचे नितळ नि...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
परिक्रमा ******* गावा गावात फिरत आहे अन्नक्षेत्री जेवत आहे अन् अर्थ या जीवनाचा माईकडे मागत आहे प्रचंड पाणी प्रवाहाचे नितळ नि...
-
देव देश अन धर्मासाठी ********** जन्म देवासाठी जावो हा सगळा भावभक्ती मळा फुलो सदा ॥ देह देशासाठी जावो हा सगळा ...
-
सांज मैफिल खूप खूप वर्षांनी जुन्या मित्रांच्या कोंडाळ्यात गावाच्या वेशीवर असतांना भटकत आठवणींचे मोहळ असतांना जागवत येऊन ठेपली स...
-
शब्द तुझा ******** सहजच शब्द तुझा मजला स्पर्शून जातो अचानक वळवाचा पाऊस पडून जातो होते मृदू मुलायम तापलेले पान पान कणा कणाव...
-
जाणे ***** तुझे आकाशाचे नाते तुज कळत का नाही तुझे धरित्रीचे मूळ तुज दिसत का नाही ॥ नादी लागून वाऱ्याच्या भरकटतो सारख...
-
आळंदी निवासी ************ आळंदी निवासी तुम्ही भक्त थोर संतांचे माहेर झाला असे ॥१ काय वाणू तुम्हा जन भाग्यशाली जणू निवडली रत्ने...
-
मावुली ***** तृषार्थ जगता पाहुन द्रवला कृपा अंकुरला महावृक्ष जरी विश्वाकार देहात कोंडला अन बहरला घनदाट ॥ बीज करूणेचे बीज चैतन...
-
रेघोट्या ****** मारुनी रेघोट्या साऱ्या घरभर उरली न जागा कुठे कणभर म्हणूनिया मग केला अवतार ओढून रेघोट्या हात गालावर काय त...