जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०
डॉ.पिपळे सर (M.S. of K.B.B.Hospital)
रविवार, २७ सप्टेंबर, २०२०
शब्द चकवा
शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०
अनंग
बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०
काया
मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०
सुटावा संसार
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
रविवार, २० सप्टेंबर, २०२०
आईस ( एक अनुवाद)
गिरनारचा रोप वे
शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०
मेघ होई रे
शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०
पुस्तकं
गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०
माझे महाराज
बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०
श्वान
मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०
दादा (माझे बाबा)
सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०
पाय माघारी वळता
रविवार, १३ सप्टेंबर, २०२०
कांगावा
दत्त चंद्र
दत्तचंद्र
*****
संत शब्दांवरी
आमुचा विश्वास
म्हणुनि निघालो
भेटण्या देवास ॥
आम्हा काय ठावे
कसा काय देव
निर्गुण असे वा
लावण्याची ठेव ॥
नामाची ती काठी
धरुनि हातात
भर अंधारात
चाललो ठोकत ॥
त्यांचे उजेडाचे
गाणे या मनात
देत असे बळ
माझ्या पाऊलात ॥
नाही कसे म्हणू
कधी कंटाळतो
चुकतो थकतो
निराशही होतो ॥
परी बसताच
कुठल्या वाटेला
थोपाटतो कुणी
सांगे चालायला ॥
सहज शब्दात
पाजळतो दिवा
न मागता मिळे
आश्वासन जीवा ॥
पुन्हा तरारते
मन पान पान
नवे गाणे गाते
अवघेच रान ॥
विक्रांत मनात
सरू जाते रात
दिसे मनोहर
दत्त चंद्र आत
***********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०
उनाड कविता
मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०
गिरनार चढत
सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०
सोयरीक
घर
शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०
गुरूदेव दारी
शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०
उजेड अंधार
गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०
दत्त रवि
बुधवार, २ सप्टेंबर, २०२०
औदुंबर
प्रार्थना
प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन देखीले सगुण परब्रम्ह हास्य मुग्ध मुखी हात उंचावले आशिष भरले प्रेममय परमपवित्र ...
-
निरागस चेहरा ********** हासून पाहणारा निरागस चेहरा हसऱ्या ओठांचा दुमडला कोपरा || चांदण्यांचे स्वप्न गात ...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन देखीले सगुण परब्रम्ह हास्य मुग्ध मुखी हात उंचावले आशिष भरले प्रेममय परमपवित्र ...
-
भोंदू गुरू *******: जर तुमचा भोंदू गुरू तुम्ही टाकलात तर पडाल उघड्यावर म्हणून घाबरू नका डोळे घट्ट बंद करून वर भीतीची पट्टी...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
स्वामी पूर्णानंद (खिडकितला देव) **************** तुझिया दारात येवून थांबलो स्वामी पूर्णानंदा प्रेमाने भेटलो चालता बोलता देव त...
-
देव देश अन धर्मासाठी ********** जन्म देवासाठी जावो हा सगळा भावभक्ती मळा फुलो सदा ॥ देह देशासाठी जावो हा सगळा ...
-
भटकलो ******* जरी भटकलो बहु भटकलो तुझ्या दारी आलो दत्तात्रेया ॥१ नको मोकलूस आता रे या दीना ठाव दे चरणा एक वेळ ॥२ नवस सायास व्र...
-
अपघात ****** सकाळपासून रात्रीपर्यंत लोक असतात धावत कुणीही कुणाला नाही ओळखत या शहरात नाही म्हणजे तरीही सगळी माणसे असतात शिक...
-
मोकळे केस तू ! रुपेरी कांतीचे लेवून चांदणे मोकळे केस तू मिरवित येते काजळ कोरले दिठीत सजले गाली ओघळून तीट लावते चालणे त...

