जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
सोमवार, १९ जानेवारी, २०१५
शनिवार, १७ जानेवारी, २०१५
रे तू कोण
जीवनाचा शोध घेवून
मन गेले आहे थकून अनुत्तरीत प्रश्नामधून
प्राण गेला आहे पिंजून
तरीही प्रत्येक क्षणामधून
उमटत आहे एकच धून विचारे जी फिरून फिरून
कोण कोण रे तू कोण
धडपडणारा एकच प्रश्न
उत्तर येती लाख कुठून लाख बुडबुडे पाण्यामधून
येती अन जाती फुटून
परंतु अंतर दुगंभून
यावे वाटते ते न येवून तेच उरी पिसाटलेपण
घेवून चाले अतृप्त जीवन
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
धिंडोरा
धिंडोरा ****** तुझिया कीर्तीचा पिटतो धिंडोरा दत्त दिगंबरा पानोपानी ॥ पाहिल्यावाचून वर्णीतो रूपाला गातसे कीर्तीला जागोजागी ...
-
पान फाडतांना *********†* मन शोधू नको माझे तू शब्दात सांडलेले अन सांगू नको पुन्हा जोडाक्षर चुकलेले होतेच वादळ वेडे क्षण एक धर...
-
मागणे ******* गुणाकार मन माझे गणाकार व्हावे आता अहंकार भंग करी देवा तुच एकदंता ॥ देह बुद्धी नको आता मागणे हे वक्रतुंडा संत संग...
-
स्वामी स्वरूपानंद ************** अगा स्वामीराया पावसच्या देवा जीवाचिया जीवा प्रियोत्तमा ॥१ ऐकता तुमच्या गोड आठवणी जातसे भरुनी ...
-
श्री दत्त ****** सारे व्यापूनी जगत व्यक्त अव्यक्त रूपात विश्व पालक श्रीदत्त ॥१ शून्य होऊन निर्वात गिळे सारे आसमंत शिव संहारक ...
-
गणित ***** गणित या जगताचे नाही कुणास सुटत सारे आकडे अस्थिर नाही कुणास कळत जगी कुणी फुशारतो पुण्य राही मिरवत दिसे तो ही सापडला...
-
गणपती बाप्पा *********** सगुणी राहू दे मज गुंतलेला पदी बांधलेला विनायका गजवक्रा तुझे रुप मनोहर दिसे लंबोदर बहू गोड घेऊ दे स...
-
पुन्हा पाऊस ********** रात्रंदिन पडणाऱ्या धारात आभाळ येते दाटून घुमसून अन सांजवेळ जाते निसटून पडद्यामधली पडद्यामागून रंग कुठ...
-
धिंडोरा ****** तुझिया कीर्तीचा पिटतो धिंडोरा दत्त दिगंबरा पानोपानी ॥ पाहिल्यावाचून वर्णीतो रूपाला गातसे कीर्तीला जागोजागी ...
-
जगण्याच्या वाटा ************* जगण्याच्या माझ्या वाटा दत्ता याव्या तुझ्या पथा वाहिलेला भार आता उतरावा तुझे हाता काय काय पोतड...
-
उपाधी *****" जडू नये कधी ज्ञानाची उपाधी अभिमान नदी बुडू नये भार पुस्तकांचा घेवू नये माथा तेच शब्द वृथा बोलणारा आत्म विस्...



