होते काय घडले काय बेवफा प्रेमात
तुझ्या
अपेक्षिले काय मी दिलेस तू काय बेवफा
प्रेमात तुझ्या
असो आता हा भ्रम संपला कळले प्रेम
हे काय आहे
म्हणते जग प्रेम ज्यास वस्तू अशी
काय आहे
भोगीले मी काय काय बेवफा प्रेमात
तुझ्या
तुझ्या माझ्या जगात आता युगायुगांचे
अंतर आहे
खरे कुणा कधी वाटेल का हे सोबत
चाललो होतो दोघे
वेगळे याहूनी होणार काय बेवफा
प्रेमात तुझ्या
भावानुवाद
विक्रांत
प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा