बुधवार, २ सप्टेंबर, २०१५

अनवांच्छित अतृप्ती






अजूनही आत खोलवर
थोडी ओल आहे
अनवांच्छित अतृप्तीत
थोडी सल आहे
स्वप्नभोगी विरक्तीत
हताश बोल आहे
हुरहूरण्याच वय पण
बाद झाल आहे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बंध

बंध *** मी नच कुणाचा जरी जाणतो रे  तरी वाहतो रे  बंध उरी     ॥ मित्र सखे प्रिय  जपे नाती गोती   जमे स भोवती गर्दी बहु ॥ वाहतो कर...