प्रीतीचा स्वीकार
असतो संपूर्ण
इतर सारे
जाते हरवून
प्रीत स्वीकारते
हासत काटे
नच केवळ
फुले मागते
गुण दोष
दु:ख हर्ष
वेगळे नसती
प्रीतीत स्पर्श
प्रीत असते
एकतानता
दोन देह
एक आत्मा
जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
पुन्हा पाऊस ********** रात्रंदिन पडणाऱ्या धारात आभाळ येते दाटून घुमसून अन सांजवेळ जाते निसटून पडद्यामधली पडद्यामागून रंग कुठ...