जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
बुधवार, २९ मे, २०१३
रविवार, १९ मे, २०१३
बुधवार, १५ मे, २०१३
कुणाला कळेना
कुणाला कळेना l माझे आचरण l
आवघे वागण l वेडगळ l १ l
पिता पत्नी पुत्र l सारे हसतात l
मित्र लाजतात l भेटावया l २ l
अहो भाग्य माझे l सारे जाती दूर l
एकांतात सूर l लागे छान l ३ l
असाच समज l व्हावा
सर्वा इथे l
बुजगावणे ते l व्हावे खरे l ४ l
मग मी नादात l एकटा नाचत l
राहील गात l गीते त्याची l ५ l
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
सोमवार, १३ मे, २०१३
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
महफ़िल
महफ़िल ******* यारों के दिलदारों के टीकट आ रहे हैं । महफ़िलों के रंग सूने हो रहे हैं । तुम किस सुबह का इंतजार कर रहे हो? ...
-
कृपा कल्लोळ ******* काय माझी गती अन् काय मती तुज दयानिधी भेटू शके काय माझी श्रद्धा काय ते साधन तुज बोलावून घेऊ शके अवघा देहा...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
महफ़िल ******* यारों के दिलदारों के टीकट आ रहे हैं । महफ़िलों के रंग सूने हो रहे हैं । तुम किस सुबह का इंतजार कर रहे हो? ...
-
महातेजा ******** माझ्या जीवलगा प्रिय ज्ञानराया येऊ दे रे दया तुज माझी ॥१ देई गा भरून फाटकी ही झोळी प्रकाशाचा भाळी टिळा लावी ॥२ ...
-
वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते तोडताच झाड मन कळवळते एकेक झाडात लक्षावधी जीव राहतात प्रेमाने करुनिया गाव ...
-
दारी आलो ******* केली खटपट आणि दारी आलो तुजला भेटलो कृपा तुझी जरी अट्टाहास देवा माझा वेडा अदृश्याचा खोडा होता मागे किती अडकल...
-
झाडे मरतात ********** असे कसे हे रे असे कसे जिकडे तिकडे भरतात खिसे . तोडता भरती खिसे लावता भरती खिसे खिशात पैशाचे जणू की झाड असे...
-
पथ दावतो ******** दत्त पथ दावतो संकटात धावतो आणुनि सुखरूप अंगणात सोडतो दत्त चित्त चोरतो भवताप हारतो बंधमुक्त जीवनाचे स्वप...
-
मोकळे केस तू ! रुपेरी कांतीचे लेवून चांदणे मोकळे केस तू मिरवित येते काजळ कोरले दिठीत सजले गाली ओघळून तीट लावते चालणे त...
-
तू परवा परगावी गेलीस सगळी आवर आवर करून अर्धी अधिक जेवणाची सोय करून आज तू परत येणार म्हणून तुला खुश करायला एक कविता टाकाव...
