जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
माणूस म्हणून
माणूस म्हणून ****** माझ्या जीवीचे जिव्हार गेले किती जरी दूर जीव तुटे तयासाठी याद येता हूर हूर रक्त माझेच तयात गुणसूत्रांची रा...
-
सुखाचे कोडींग *************** त्याच त्या सुखाच्या दीर्घ वर्तुळात धावत असे जग दुःखांना टाळत. त्याच पुन्हा देवतांना नमन करत तेच ...
-
दुरावा ****** माझिया मनाचे स्वप्न चांदण्याचे तुझिया मनाला कसे कळायचे माझिया जीवाचे वेड सुमनाचे तुझिया पायाशी कसे घालायचे गूढ ...
-
भोंदू ***** माजलेले भोंदू फुकट खावून येतात धावून अंगावरी ॥ १ मारतात काठी चिमटा डोक्यात नच पाहतात माय...
-
दिवाळी ****** अंगणात सजे रांगोळीचे नक्षी दिव्यातून उडे प्रकाशाचे पक्षी सुखाच्या शोधात जीवाची पाखरे धावती वेचती कणकण सारे नव...
-
सादर **** सरो अंधार म्हणून मीच पेटवल्या वाती प्राण ओतले प्रकाशी प्रेमे पाजळली दिठी होत्या अपार अनंत शून्य बसलेल्या गाठी एक एक...
-
कृपेची बाहुली ****** कृपेची बाहुली मज मीच केले जगी मिरविले तुझ्या नावे ॥ लावियला टिळा कोरुनी सुरेख धवल हा वेष चढ...
-
माणूस म्हणून ****** माझ्या जीवीचे जिव्हार गेले किती जरी दूर जीव तुटे तयासाठी याद येता हूर हूर रक्त माझेच तयात गुणसूत्रांची रा...
-
अंगणात ****** अंगणात तुझ्या येणार मी नाही दारात उगाच थांबणार नाही लाडीगोडी मुळी लावणार नाही उगा गुण गाण गाणार ही नाही वाटते का...
-
भग्न अर्धनरनारीश्वर *************** एक एक गाठ कटुतेची मारत संसार चालतो जणू तुटता तुटत नाही म्हणून संसार चालतो तिला नको तेच क...
-
माझा राम ******** माझा राम मला भेटतो कधी रूग्णांच्या डोळ्यात माझी वाट पाहत बसलेला असतो तो तासन्तास रांगेत उभा थकलेला . दोन...
mastach...
उत्तर द्याहटवाmaja aali...awadali...
swapnil
http://marathiboli.in
Thanks swapnil.
उत्तर द्याहटवा