केक शॉप मधे उंदीर
क्रीम खात होता
पिटुकला भर प्रकाशी
भलता धीट होता .
मांडी मस्त घालून
हाती गोळा घेउन
छान सजल्या ट्रे ला
घर आपले समजत होता.
लुकलुकनारे डोले इवले
तुकतुकीत कांती
इवलाले शेपुट आपले
उगाच सावरीत होता
विकणारी होती ढिम्म
चेह -यावर भाव नव्हता
सांगुनही तिने केला
कान मुळी न ऐकता
बरा दिसला बा आम्हाला
आभार म्हटले त्याला
घेता घेता आणि ठेवला
केक मनी जो भरला होता
क्रीम खात होता
पिटुकला भर प्रकाशी
भलता धीट होता .
मांडी मस्त घालून
हाती गोळा घेउन
छान सजल्या ट्रे ला
घर आपले समजत होता.
लुकलुकनारे डोले इवले
तुकतुकीत कांती
इवलाले शेपुट आपले
उगाच सावरीत होता
विकणारी होती ढिम्म
चेह -यावर भाव नव्हता
सांगुनही तिने केला
कान मुळी न ऐकता
बरा दिसला बा आम्हाला
आभार म्हटले त्याला
घेता घेता आणि ठेवला
केक मनी जो भरला होता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा