जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
सोमवार, १२ जानेवारी, २०१५
रविवार, ११ जानेवारी, २०१५
संकीर्तनी
तुझे भक्त गाती
संकीर्तनी नाचती
नकळे कसे काय
झपाटूनी जाती
तो नाद तो आवेग
भक्तिभाव पाहूनी
मी ही जातो कधी
गर्दीत त्या मिसळूनी
नाचतो अन गातो
हात ही उंचावूनी
रितेपण माझे जाते
रिते रितेच राहुनी
गमते मजला मग
व्यर्थ सारी करणी
थांबतो मी येतो
बाजूस नाईलाजानी
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
नर्मदेच्या काठावर
नर्मदेच्या तीरावर ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत कधी भेटतो तीर सु...
-
महात्मा ज्योतिबा फुले ****** ज्योतीबा, तू लावलेल्या वटवृक्षांच्या सावलीत जगत आहोत आम्ही समतेची स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत आम्ह...
-
रंग *** ( आसावरीताई काकडे ) रंग रेषा आणि शब्द यात जीवा गुंतवूनी एक निर्मळ आयुष्य जगली ती मनस्विनी खिडकीतील इवली तीच फुले आणि...
-
मोकळे केस तू ! रुपेरी कांतीचे लेवून चांदणे मोकळे केस तू मिरवित येते काजळ कोरले दिठीत सजले गाली ओघळून तीट लावते चालणे त...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
व्यापार ****** उद्याचा व्यापार दिला मी सोडून टाकले मोडून दुकानाला ॥ चोरी गेले सारे ज्याचे त्यांनी नेले मुद्दल दिधले बुडी...
-
पळस ***** भर उन्हाळ्यात रणरणत्या उन्हात जात असता उजाड रानावनातून अचानक त्या तपकिरी सुकलेल्या हिरवट पिवळट झाडीमध्ये दिसतो ...
-
शब्द वांझोटे *********** शब्द असती वांझोटे बळे होतात सांगते परी होतात रुजते गुरु मुखी च्या अमृते जरी वाचली हजार ग्रंथ आणून ...
-
ती वाट ******* ती वाट तुझ्याकडे येणारी रोज खुणावते मला ते वळण जीवघेणे रोज टाळावे लागते मला तुझ्या डोळ्यात स्वागत असेलच असे ना...
-
नर्मदा माई (पुरवी ग लळे) ********* माई सुख माझे मजला दिसते कुठे जायचे ते गंतव्य कळते ॥१ तुझिया किनारी जन्म हा सरावा ठसा मी पणाच...
-
गारुडी ***** द्वैत अद्वैताचे मज नसे भान वाचलेले ज्ञान शब्दरूपी ॥१ द्वैत अद्वैतात दिसे मज दत्त माझ्या हृदयात विराजित ॥२ मांडूनि...

