जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
सहज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सहज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०२५
चारोळ्यांची कविता
चारोळ्यांची कविता
********
मारुनी लाख चकरा पाय जरी दुखले रे
लायकी वाचून कुणा काय इथे भेटले रे भक्ता वाचून देवालया अर्थ काय उरले रे
भक्ता वाचून देवाचे अन् काय इथे अडले रे
लाख डोळ्यात कुणा साठवून काय होते रे
वाहतात अश्रू जेव्हा स्मृतीं खोल खचते रे
सारीच स्वप्न साऱ्यांची तशीच असतात रे
चाकोरीत व्यवहारी सर्व हरवून जातात रे
जगणे म्हणजे शाप कुणी ते म्हणतात रे
जगण्याला घट्ट तेच पकडूनी राहतात रे
चारोळ्यांची कविता ही कविताही नसू दे रे
वाचायची कुणालाही बळजबरी नाही रे
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
मंगळवार, २ मे, २०२३
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
फ्रेम आणि चित्र
फ्रेम आणि चित्र ************ जेव्हा जेव्हा कानी सखी शब्द येतो तेव्हा तेव्हा समोर तुझा चेहरा येतो बाकी छान पैकी चालू आहे जिंदग...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
खडतर ***** किती खडतर असे तुझी भक्ती पाहूनिया मती कुंठीत ही जरी बळ नाही आता माझे ठाई तरी झोंबू पाही मिळवाया जाणतो मी हीन दीन...
-
गोवा **** शोध सुखाचा गेला दूरवर अपार सागर करीत पार खूप उसळल्या लाटा लाटावर फेस उधळला किनाऱ्यावर देह भिजला नखशिखात पाण...
-
उगाच जातेस हासून तू सारेच निर्धार मोडून तू मी ओढलेला अंधार माझा जाते क्षणात हरवून तू ॥ रव निसटल्या पाकळयांचे शब्द सहज विख...
-
देवदारी ***** महापूर देवदारी भक्तांचा या आला आला पावूनिया पंढरीला धन्य धन्य आज झाला ॥१ एक एक शिरोमणी भावभक्तीत न्हाईला एक एक...
-
वाट (नर्मदा काठावरील कविता) ******* देही सजलेली वाट मळलेली उधळून माती नभी दाटलेली तीच तीच वाट जरी पायाखाली हर दिन नव्या स्पर्...
-
फ्रेम आणि चित्र ************ जेव्हा जेव्हा कानी सखी शब्द येतो तेव्हा तेव्हा समोर तुझा चेहरा येतो बाकी छान पैकी चालू आहे जिंदग...
-
करुणा ******* करुणा दत्ताची वचने प्रेमाची रत्ने शब्दांची मनी येती ॥ दत्तकृपेचा हा भरा ये सागर लाटा लाटा वर उसळती ॥ तोच लिहवित...
-
जगण्याच्या वाटा ************* जगण्याच्या माझ्या वाटा दत्ता याव्या तुझ्या पथा वाहिलेला भार आता उतरावा तुझे हाता काय काय पोतड...
-
संत सहवास . ******* संताची संगत शरद चांदणे अंतरी भिजणे चिंब प्रेमे ॥ १ संताचे बोलणे छाया घनदाट शब्द दावी वाट प्रेम भरे ॥२ दे...